पेशवे हे मराठी साम्राज्याच्या छत्रपतींचे कार्यवाह होते. त्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार थेट दिल्ली पर्यंत केला. पण तरीही आजकाल त्यांच्या बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध होत नाही.
म्हणून त्या निमित्यने मी हा ब्लॉग लिहीत आहे.
पेज
▼
शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१२
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची आज ३१२ वि जयंती......................